[Form] Mahamesh Yojana Online Application Form 2019 | Labharthi List

महामेष योजना | Mahamesh Yojana Online Form | In Marathi 2019-20| Mahamesh Yojana labharthi list 2019 : Maharashtra state government has launch “Raja Yashwantrao Holkar Mahamesh Yojana“. State government aimed to boost shepherd’s business by giving 75% subsidy under this scheme.

To provide the sheep shearing occupation in the state, the Govt. Of Maharastra has sanction a new scheme Raje Yashavantrao Holakar Mahamesh Yojana during 2017-2018. This scheme has been applicable only Dhangar community (N.T.C) under this programme it is a target to provide 20 ewes + 2 ram under stall-fed and migratory type 75% subsidy.

Also to provide feed, feed factory and other on subsidiary sates under this scheme all the beneficiaries are selected by under this scheme during 2017-2018 and 2018-2019 the govt. has released Rs. 1164.80 lakhs for the improvement of the scheme.

mahamesh yojana online application

Mahamesh Yojana in Marathi

महाराष्ट्र राज्यात पूर्वी मेंढ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. कालांतराने ती कमी होत चालली आहे. याला अनेक कारणे असली, तरी राज्यात होणारी ही  घट थांबविण्यासाठी शासनाकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळातर्फे यासाठी उपाययोजना राबविल्या जातात. यापैकीच मेंढीपालनाला प्रोत्साहन देण्यासाठी महामंडळाकडून राजे यशवंतराव होळकर महामेष योजना राबविली जाते.

देखील वाचा : शेली पालन yojana in marathi  

कायमस्वरूपी एका ठिकाणी राहून मेंढीपालन करण्याकरिता पायाभूत सोई – सुविधेसह २० मेंढया + १ मेंढानर असा मेंढीगट ७५% अनुदानावर वाटप करणे (स्थायी)

या घटकामध्ये समाविष्ट बाबी

अ क्रंबाबसंख्यादर (रू.)गटाची एकूण किंमत (रु)शासनाचे अनुदान (रु)

७५%

लाभधारक हिस्सा (रु)

२५%

 

पशुधन खरेदी२० मेंढया८०००/-१६००००/-१२००००/-४००००/-
१ मेंढानर१००००/-१००००/-७५००/-२५००/-
शेड बांधकाम२१ प्रौढ मेंढ्यासाठी प्रत्येकी १० चौ. फुट प्रमाणे २१० चौ. फू. आणि २० कोकरांसाठी प्रत्येकी ५ चौ. फू प्रमाणे १०० चौ. फुट असे एकूण ३१० चौ. फुट बांधकामरु. २५०/- प्रती चौ. फुट७७५००/-५८१२५/-१९३७५/-
मोकळ्या जागेस कुंपण२१ प्रौढ मेंढ्यासाठी प्रत्येकी २० चौ. फुट प्रमाणे ४२० चौ. फू. आणि २० कोकरांसाठी प्रत्येकी ५ चौ. फू प्रमाणे १०० चौ. फुट असे एकूण ५२० चौ. फुट बांधकामरु. १००/- प्रती चौ. फुट५२०००/-३९०००/-१३०००/-
खाद्याची व पिण्याच्या पाण्याची भांडी२० मेंढया व १ मेंढानर गटाकरिता१००००/-७५००/-२५००/-
जंतनाशक, कीटकनाशक औषधे व खनिज विटा२०+ १ गटाकरिता२०००/-१५००/-५००/-
पशुधनाचा विमा सेवाशुल्कासह२०+ १ गटाकरितापशुधनाच्या किंमतीवर  ४ % + सर्व्हिस टॅक्स८५००/-६३७५/-२१२५/-
चारा बियाणे व बहुवार्षिक प्रजातीचे ठोंबे/ बेने खरेदी तसेच अझोला व मुरघास तयार करणे२० मेंढया व १ मेंढानर गटाकरिता –११०००/-८२५०/-२७५०/-
प्रशिक्षण –२०००/-२०००/-१५००/-५००/-
एकूण किंमत २०+ १ गटाकरिता – –,३३,०००/-,४९,७५०/-८३,२५०/-

स्थलांतर पद्धतीने मेंढीपालन करण्याकरिता पायाभूत सोई – सुविधेसह २० मेंढया + १ मेंढानर असा मेंढीगट ७५% अनुदानावर वाटप करणे (स्थलांतरीत)

या घटकामध्ये समाविष्ट बाबी

क्रंबाबसंख्यादर  (रू.)गटाची एकूण किंमत (रु)शासनाचे अनुदान (रु)

७५%

लाभधारक हिस्सा (रु)

२५%

 

पशुधन खरेदी२० मेंढया८०००/-१६००००१२००००४००००
१ मेंढानर१००००/-१००००७५००२५००
तंबू, सूती वाघर, स्थलांतरणाच्या वेळी साहित्य वाहतूक करण्याकरिता वाहतूक पिशव्या, फायबर ची बादली, खाद्याचे व पिण्याच्या पाण्याची भांडी आणि इतर साहित्य२०+ १ गटाकरिता –१५०००११२५०३७५०
जंतनाशक, कीटकनाशक औषधे व खनिज विटा२०+ १ गटाकरिता– २०००१५००५००
पशुधनाचा विमा सेवाशुल्कासह२०+ १ गटाकरितापशुधनाच्या किंमतीवर  ४% + सर्व्हिस टॅक्स८५००६३७५२१२५
मेंढ्या चारण्यासाठी कुरण भाड्याने घेणे किंवा चारा विकत घेणे २०+ १ गटाकरिता – ५०००३७५०१२५०
प्रशिक्षण –२,०००/-२०००१५००५००
एकूण किंमत २०+ १ गटाकरिता – –,०२,५००,५१,८७५५०,६२५
घटक क्रमांकप्रती मेंढानर किंमतमेंढानराची एकूण किंमत (रु.)लाभधारक हिस्सा २५%

(रु.)

शासन अनुदान ७५%       (रु)
3ज्यांच्याकडे स्वतचे २० किंवा त्यापेक्षा अधिक परंतु ४० पेक्षा कमी मेंढया आहेत अशा लाभार्थ्यांना सुधारित प्रजातीचा १  नरमेंढा ७५% अनुदानावर वाटप करणे.रु. १०,०००/- प्रती मेंढानर१०,०००/-२,५००/-७,५००/-
4ज्यांच्याकडे स्वतचे ४० किंवा त्यापेक्षा अधिक परंतु ६० पेक्षा कमी मेंढया आहेत अशा लाभार्थ्यांना सुधारित प्रजातीचा २  नरमेंढे ७५% अनुदानावर वाटप करणे.रु. १०,०००/- प्रती मेंढानर२०,०००/-५,०००/-१५,०००/-
5ज्यांच्याकडे स्वतचे ६० किंवा त्यापेक्षा अधिक परंतु ८० पेक्षा कमी मेंढया आहेत अशा लाभार्थ्यांना सुधारित प्रजातीचा ३  नरमेंढे ७५% अनुदानावर वाटप करणे.रु. १०,०००/- प्रती मेंढानर३०,०००/-७,५००/-२२,५००/-
6ज्यांच्याकडे स्वतचे ८० किंवा त्यापेक्षा अधिक परंतु १०० पेक्षा कमी मेंढया आहेत अशा लाभार्थ्यांना सुधारित प्रजातीचा ४  नरमेंढे ७५% अनुदानावर वाटप करणे.रु. १०,०००/- प्रती मेंढानर४०,०००/-१०,०००/-३०,०००/-
7ज्यांच्याकडे स्वतचे १०० किंवा त्यापेक्षा अधिक मेंढया आहेत अशा लाभार्थ्यांना सुधारित प्रजातीचा ५  नरमेंढे ७५% अनुदानावर वाटप करणे.रु. १०,०००/- प्रती मेंढानर५०,०००/-१२,५००/-३७,५००/-

For more details click here/ मराठी डाउनलोड करण्यासाठी सविस्तर माहितीसाठी येथे

Mahamesh Yojana Online Form 2019

To apply online form mahamesh sheli palan scheme you have to visit the Official Website / अधिकृत वेबसाइटवरून महामेश योजना ऑनलाईन अर्ज करता येतो.

mahamesh yojana online form

Here you to login and then you can have your online application form 2019-20.

Mahamesh Yojana Labharthi List 2019

People who want to check their names in the beneficiary list of this scheme will have to visit the Official Website.

Then they have to click on the लाभार्थ्यांची प्राथमिक आणि अंतिम निवड यादी/Beneficiary List Preliminary & Final.

mahamesh yojana labharthi list

Then from here you can check the labharthi list 2019 consists if final or preliminary list.

2 thoughts on “[Form] Mahamesh Yojana Online Application Form 2019 | Labharthi List

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *